Lifestyle

अनंत-राधिकाच्या हळदीला अंबानी VS सेलेब्सच्या लूकचा जलवा

Image credits: Instagram

गोल्डन क्विन नीता अंबानी

अनंत-राधिकाच्या हळदीला नीता अंबानींनी गोल्डन रंगातील हेव्ही सूट कॅरी केला होता. यावर सिल्व्हर रंगातील सिरोस्की आणि जरदोजी वर्क करण्यात आले आहे. सूट मनीष मल्होत्राने डिझाइन केलाय.

Image credits: Instagram

श्लोका अंबानीचा लूक

अनंत आणि राधिकाच्या हळदीला श्लोका अंबानीच्या लूकने सर्वांना हैराण केले. श्लोकाने हिरव्या आणि लाल रंगातील हेव्ही लेहेंगा परिधान केला होता.

Image credits: Instagram /dmjatia

इशा अंबानीचा स्टायलिश लूक

इंशा अंबानीने अनंत-राधिकाच्या हळदीला अत्यंत सुंदर प्रिंटेट स्कर्ट परिधान केला होता. यावर हॉल्टर नेक ब्लाऊज आणि ऑक्सिडाइद ज्वेलरी घातली होती.

Image credits: instagram

अत्यंत सुंदर राधिकाची बहिण

राधिका मर्चेंटच्या बहिणीने गुलाबी आणि पिवळ्या रंगातील बनारसी लेहेंगा परिधान केला होता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज घातला होता.

Image credits: Instagram

जान्हवी कपूरचा लूक

अनंत-राधिकाच्या हळदीला जान्हवी कपूरने पिवळ्या रंगातील साडी नेसली होती. यावर हेव्ही फुल स्लिव्ह्ज ब्लाऊज घातला होता.

Image credits: Instagram

गुलाबी सूटमध्ये अन्यन्याचा मनमोहक लूक

अनन्या पांडेने अनंत-राधिकाच्या हळदीला लाइट पिंक रंगातील अनारकली लॉन्ग सूट घातला होता. यावर हेव्ही ओढणी, इअररिंग्सही घातले होते.

Image credits: Instagram

सारा अली खानचा लूक

श्लोका अंबानीच्या लूकला टक्कर देणारा सारा अली खानचा लूक होता. साराने मल्टीकलर लेहेंगा परिधान केला होता. यावर गोल्डन रंगात हेव्ही वर्क करण्यात आले होते.

Image credits: Instagram