Marathi

DIWALI LOOK

अप्सरा! सोनाली कुलकर्णीचा दिवाळीतील पारंपरिक लुक चर्चेत, PHOTO VIRAL

Marathi

अप्सरा आली!

मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा सोनाली कुलकर्णीच्या दिवाळी लुकची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

Image credits: Sonalee Kulkarni Instagram
Marathi

सुंदर लुक

दिवाळीसाठी सोनालीने सुंदर पैठणी साडी नेसली होती.

Image credits: Sonalee Kulkarni Instagram
Marathi

दुबईमध्ये साजरी केली दिवाळी

यंदाही सोनाली कुलकर्णी आपल्या पतीसोबत दुबईमध्ये दिवाळी साजरी करत आहे.

Image credits: Sonalee Kulkarni Instagram
Marathi

दिवाळी 2023 लुक

दुबईतील सेलिब्रेशनचे फोटो तिने चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचा हा लुक चाहत्यांना खूप आवडला आहे.

Image credits: Sonalee Kulkarni Instagram
Marathi

पैठणी साडी

सोनालीने दिवाळी सणासाठी Navinya's Handloom Studio या ब्रँडची साडी नेसली होती.

Image credits: Sonalee Kulkarni Instagram
Marathi

साडीच्या डिझाइनने वेधले लक्ष

सोनालीने नेसलेल्या साडीवर हिरव्या, लाल व सोनेरी रंगाची सुंदर बॉर्डर आपण पाहू शकता. ज्यामुळे साडी खूपच सुंदर दिसत आहे.

Image credits: Sonalee Kulkarni Instagram
Marathi

साडीचा आकर्षक पदर

या पैठणीवर श्री करवीर निवासिनी अंबाबाईची सुंदर प्रतिमा दिसत आहे. प्रत्येक महिलेला सोनालीची ही साडी नक्कीच आवडली असणार, यात काही शंकाच नाही. 

Image credits: Sonalee Kulkarni Instagram
Marathi

नाजूक दागिने

मोरपिशी रंगाच्या या पैठणीवर सोनालीने गोल्डन ज्वेलरी मॅच केली आहे. नथनी, झुमके सुंदर हार, साडीला मॅचिंग अशा बांगड्या; असे दागिने तिने घातले होते.

Image credits: Sonalee Kulkarni Instagram
Marathi

पारंपरिक लुक

सोनालीने दिवाळीसाठी साधा पण आकर्षक असा मेकअप केला होता. साइड पार्टेड हेअरस्टाइलमुळे तिला सुंदर लुक मिळाला आहे.

Image credits: Sonalee Kulkarni Instagram
Marathi

लाइक व कमेंट्सचा पाऊस

चाहत्यांना सोनाली कुलकर्णीचा हा लुक इतका आवडला की तिच्या प्रत्येक फोटोवर लाइक व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Image credits: Sonalee Kulkarni Instagram

Fasting Benefits : उपवास करण्याचे हे आहेत 8 अद्भुत फायदे

सावधान! रात्रीच्या वेळेस केळे खाताय? आरोग्यास होतील हे अपाय

पूजेनंतर लक्ष्मीदेवीची प्रतिमा कुठे ठेवावी? लक्षात ठेवा 5 गोष्टी

Diwali 2023 : राशीनुसार असे करा उपाय, महालक्ष्मीचा सदैव राहील आशीर्वाद