Lifestyle

कमी हाइटच्या तरुणींसाठी Aamana Sharif सारखे 9 डिझाइन सूट, दिसाल उंच

Image credits: Our own

व्हेलवेट लेस वर्क सूट

काळ्या रंगातील व्हेलवेट लेस वर्क सूट रॉयल लुक देतो. अशाप्रकारचा सूट तुम्ही पार्टी-फंक्शनवेळी परिधान करू शकता.

Image credits: Our own

अंगरखा स्टाइल सूट

अंगरखा स्टाइल आयव्हरी सूट तुम्हाल ऑनलाइन खरेदी करता येईल. यामुळे रॉयल लुक मिळतो.

Image credits: Our own

जॉर्जेट हेव्ही वर्क सलवार सूट

पार्टीसाठी अमनासारखा जॉर्जेट हेव्ही वर्क सलवार सूट परिधान करू शकता. यावर फ्लोरल दुपट्टा दिला आहे.

Image credits: Our own

पाकिस्तानी स्टाइल लेस वर्क सूट

हटके दिसण्यासाठी अमनासारखा गुलाबी रंगातील पाकिस्तानी स्टाइल लेस वर्क सूट परिधान करू शकता. एखाद्या गेट टु गेदरसाठी असा ड्रेस परफेक्ट आहे.

Image credits: Our own

फ्लोरल अनारकली सूट

हटके आणि सोबर लुकसाठी फ्लोरल अनारकली सूट उंचीने कमी असणाऱ्या तरुणींसाठी परफेक्ट आहे. यामध्ये उंची अधिक वाढलेली दिसेल.

Image credits: Our own

मस्टर्ड फिशकट शरारा सूट

सध्या फिशकट शरारा सूटचा ट्रेण्ड आहे. उंचीने अधिक दिसण्यासाठी अमानासारखी सूट परिधान करू शकता. मैत्रीणीच्या संगीत किंवा हळदी सेरेमनीसाठी बेस्ट आहे.

Image credits: Our own

लखनवी चिकनकारी सूट

चिकनकारी अ‍ॅम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आलेल्या पिवळ्या रंगातील सूटमध्ये अमना फार सुंदर दिसतेय. पंजाबी लुक रिक्रिएट करण्यासाठी लखनवी चिकनकारी सूट बेस्ट पर्याय आहे.

Image credits: Our own

सिल्क अ‍ॅम्ब्रॉयडरी सलवार सूट

रॉयल ब्लू रंगातील अ‍ॅम्ब्रॉयडरी सलवार सूट अत्यंत सुंदर आणि एलिगेंट लुक देतोय. याच्या दुपट्ट्यावर गोल्डन रंगातील अ‍ॅम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आलेले आहे. 

Image credits: Our own