पांढऱ्या रंगातील कॉटन साडी उन्हाळ्यात नेसल्याने अगदी कंम्फर्टेबल वाटेल. अशाप्रकाची सुंदर साडी मार्केटमध्ये 2 हजार रुपयांत खरेदी करता येईल.
मल्टी कलरचे कपडे नेहमीच हटके आणि सुंदर दिसतात. उन्हाळ्याच्या दिवसात दीपिकासारखी मल्टी कलर लाइनिंग साडी खरेदी करु शकता.
लेहेंगा, सूट अथवा साडीवर मिरर वर्क केलेल्या कपड्यांचा सध्या ट्रेण्ड आहे. दीपिका मिरर वर्क केलेल्या साडीत सुंदर दिसतेय.
वजनाने अत्यंत हलकी साडी नेसणे प्रत्येक महिलेला आवडते. दीपिकाने नेसललेली जयपुरी प्रिंट डबल शेड साडी मार्केटमध्ये 1 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.
सिंपल आणि सोबर साड्या नेहमीच क्लासी लुक देतात. दीपिका दीपिका सिंहसारखी रॉयल ब्लू रंगातील साडी एखाद्या फंक्शनवेळी परिधान करु शकता.
वजनाने अत्यंत हलकी अशी बनारसी स्टाइल साडी एखाद्या फंक्शनसाठी परफेक्ट आहे. दीपिकाने गुलाबी रंगातील साडीवर पांढऱ्या रंगातील कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान केलाय.
क्रिएटिव्ह आर्ट स्टाइल साडी हटके लुक देईल. फंकी लुकसाठी दीपिकासारखी आर्ट वर्क साडी नेसू शकता.
दीपिका सिंहसारखी मस्टर्ड रंगातील साडी घरातील एखाद्या छोटेखानी कार्यक्रमावेळी नेसू शकता. या साडीवर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज सुंदर दिसेल.
उन्हाळ्यात दिसाल कुल, प्रिया बापटचे हे 8 कॅज्युअल लुक नक्की ट्राय करा
झोपताना पलंगाखाली ठेवा या 8 गोष्टी, आयुष्यात होईल पैशांची भरभराट
पार्टीत सर्वांच्या वळतील नजरा, नेसा नोरा फतेहीसारख्या 8 क्लासी साड्या
Akshara Singh सारखे हाय थाय स्लिट पार्टीसाठी बेस्ट पर्याय, दिसाल हॉट