उन्हाळ्याच्या दिवसात बीच वेकेशनसाठी जाणार असल्या प्रिया बापटसारखा हॉल्टर नेक मॅक्सी ड्रेस परफेक्ट पर्याय आहे. या ड्रेसमध्ये तुम्ही हॉट दिसाल.
Image credits: Instagram
Marathi
ओव्हरसाइज कॉटन शर्ट
उन्हाळ्यात कॅज्युअल लुकसाठी प्रिया बापटसारखा पांढऱ्या रंगातील ओव्हरसाइज कॉटन शर्ट परिधान करु शकता. सध्या ओव्हरसाइज टी-शर्ट, शर्ट्स घालण्याचा ट्रेण्ड आहे.
Image credits: Instagram
Marathi
शॉर्ट जमसूट
उन्हाळ्यात कंम्फर्टेबल कपडे परिधान करण्यासाठी प्रिया बापटसारखा शॉर्ट जमसूट बेस्ट पर्याय आहे.
Image credits: Instagram
Marathi
पोलका डॉट ड्रेस
काळ्या रंगातील पोलका डॉट ड्रेसमध्ये प्रिया बापट फार सुंदर दिसतेय. ए लाइन पोलका डॉट ड्रेस तुमचा समर सीझनमधील कॅज्युअल लुक पूर्ण करेल.
Image credits: Instagram
Marathi
फुल हॅण्ड टी-शर्ट
जंगल सफारी किंवा बीच वेकेशनवेळी कुल लुकसाठी प्रिया बापटसारखे फुल हॅण्ड टी-शर्ट परिधान करु शकता.
Image credits: Instagram
Marathi
एथनिक लुक
सुटसुटीत आणि सैल कपड्यांत कॅज्युअल लुक क्रिएट करण्यासाठी प्रिया बापटला कॉपी करू शकता. राखाडी रंगातील कॉटनचा को-ऑर्ड सूट तुम्हाला एथनिक लुक देईल.
Image credits: Instagram
Marathi
मल्टीकलर को-ऑर्ड सेट
सध्या को-ऑर्ड सेट परिधान करण्याचा ट्रेण्ड आहे. प्रिया बापटसारख्या डिझाइनचे को-ऑर्ड सेटच्या वेगवेगळ्या डिझाइन आणि पॅटर्न मार्केटमध्ये 1 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येतील.