Lifestyle

झोपताना पलंगाखाली ठेवा या 8 गोष्टी, आयुष्यात होईल पैशांची भरभराट

Image credits: Freepik

लोखंडाचा चाकू

रात्री झोपताना पलंगाखाली लोखंडाचा चाकू ठेवावा. यामुळे रात्रीच्या वेळेस वाटणारी भीती दूर होईल.

Image credits: Freepik

तुळशीचे पान

तुळशीचे पान पलंगाखाली ठेवल्यानंतर तुमच्या आजूबाजूला सकारात्मक उर्जा टिकून राहते. कारण तुळशीच्या पानाचा थेट संबंध भगवान विष्णूंसोबत आहे.

Image credits: Freepik

वेलची

लहान हिरवी वेलची रात्री झोपताना पलंगाखाली ठेवावी. यामुळे भाग्योदय होत आयुष्यात यश मिळते असे मानले जाते.

Image credits: Freepik

पाण्याचे भांडे

तांब्याच्या भांड्यात पाणी भरून पलंगाखाली ठेवावे. यानंतर सकाळी पाणी झाडांना टाकावे. यामुळे आरोग्यासंबंधित समस्या दूर होतात.

Image credits: Freepik

बडीशेप

वास्तुशास्रानुसार, पलंगाखाली थोडी बडीशेप ठेवल्याने राहु दोष दूर होतो. याशिवाय मानसिक समस्याही दूर होण्यास मदत होते.

Image credits: Freepik

लसूण

अन्नपदार्थात वापरल्य जाणाऱ्या लसूणला झोपताना पलंगाखाली ठेवल्यास नकारात्मक उर्जा दूर राहते.

Image credits: Freepik

हळकुंड

हळकुंड पलंगाखाली ठेवून झोपल्यास नोकरी करणाऱ्या व्यक्तींना याचा फार मोठा फायदा होत प्रमोशन होण्याची शक्यता वाढते. याशिवाय पैशांसंबंधित समस्याही दूर होतात.

Image credits: Freepik

एक रुपयाचे नाणे

आर्थिक समस्यांचा सामना करणाऱ्या व्यक्तींनी पलंगाखाली एक रुपयाचे नाणे ठेवावे.

Image credits: Freepik

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Freepik