लहान-लहान फुलांचे पॅच लावण्यात आलेली साडी पार्टी-फंक्शनवेळी नेसू शकता. या साडीवर हेव्ही झुमके शोभून दिसतील.
वजनाने हलकी असणारी ट्रांन्सपेरेंट साडीत नोराचा बोल्ड लुक दिसतोय. उन्हाळ्याच्या दिवसात लग्नसोहळ्यावेळी शिमरी ट्रांन्सपेरेंट साडी बेस्ट पर्याय आहे.
सीक्वेंस वर्क नेट साडीत नोरा कमालीची सुंदर दिसतेय. अशाप्रकारच्या साडीत स्टायलिश लुक येईल.
हँड प्रिंटेड ऑर्गेंजा साडीमध्ये नोरा फतेहीचा रॉयल लुक दिसतोय. मोत्याच्या नेकलेसने लुकची शोभा वाढवली आहे.
नोरा फतेहीसारखी पिंक रंगातील सीक्वेंस साडी नेसू शकता. तरुणींसाठी नोरासारखी साडी अगदी सुंदर दिसेल. या साडीवर डीप नेक ब्लाऊज परिधान करू शकता.
लाल रंगातील फ्रींज शिफॉन साडी नाइट पार्टीसाठी परफेक्ट आहे. अशा साडीसाठी तुम्हाला थोडे अधिक पैसे खर्च करावे लागतील.
उन्हाळ्याच्या दिवसात वजनाने हलकी असणारी साडी नेसल्याने खूप कंम्फर्टेबल वाटते. या बेबी पिंक रंगातील साडीवर फेदर असणारे ब्लाऊज परिधान करू शकता.
Akshara Singh सारखे हाय थाय स्लिट पार्टीसाठी बेस्ट पर्याय, दिसाल हॉट
उन्हाळ्याची तीव्र उष्णता थंड होईल, घरी जपानी झेन गार्डन तयार करा
आमना शरीफसारखे हे 8 पंजाबी ड्रेस देतील मनमोहक लुक ! नक्की ट्राय करा
प्रेमविवाहात कुंडली जुळत नसेल काय करावे? वाचा प्रेमानंद बाबांचा सल्ला