पार्टीवेळी हटके आणि सुंदर दिसण्यासाठी दिशा परमारसारखे काही लेस्टेट ब्लाऊज डिझाइन पाहूयात.
दिशा परमारसारखा कोणत्याही सीक्वेंस साडीवर हॉल्टर नेक स्लिव्ह्ज ब्लाऊज परिधान करू शकता. यावर डायमंड ज्वेलरी शोभून दिसेल.
हिरव्या रंगातील साडीवर तुम्ही कॉन्स्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज परिधान करु शकता. या डिझाइनच्या ब्लाऊजवर झुमके छान दिसतील.
सिंपल साडीवर स्टाइलिश असा ब्लाऊज परिधान करायचा असल्यास डीप नेक स्लिव्हलेस ब्लाऊज शिवून घेऊ शकता. यामध्ये रॉयल आणि सेक्सी लुक दिसेल.
पांढऱ्या रंगातील साडीवर फ्रंट ट्रांन्सपेरेंट ब्लाऊज डिझाइन परिधान करू शकता. या ब्लाऊजला डीप नेक देखील शिवून घेऊ शकता.
सिंपल आणि सोबर अशा लेहेंगा अथवा साडीवर गोटा पट्टी ब्लाऊज परिधान करू शकता. या डिझाइनमधील ब्लाऊजमुळे तुमचा लुक खुलला जाईल.
बनारसी साडीवर सिंपल आणि सोबर लुकसाठी सिल्क फॅब्रिक ब्लाऊज परिधान करू शकता. ब्लाऊजला गोल्डन रंगातील बॉर्डरही लावू शकता.
Divyanka Tripathi च्या 7 मनमोहक साड्या, नेसल्यानंतर येईल रॉयल लुक
पंन्नाशीतही दिसाल ब्युटीफुल, Aishwarya Rai सारखे परिधान करा 7 सूट
अंड्यांऐवजी नाश्त्यासाठी बनवा या 6 हेल्दी आणि स्वादिष्ट रेसिपी
मिरर वर्कच्या ब्लाउज आणि सूटची धूम 2 K मध्ये मिळेल हिरोईन सारखा लुक