अनारकली सूट प्रत्येक फंक्शनसाठी योग्य पर्याय आहे. ऐश्वर्या रायसारखा सूट स्वत:ही कस्टमाइज करुन घेऊ शकता.
ऐश्वर्या रायसारखा गोटा पट्टी लॉन्ग सूट परिधान करू शकता. यावर फ्लॉवर ज्वेलरी फार सुंदर दिसेल.
दुपट्टा हेव्ही वर्क स्टाइलसह तुम्ही गोल्डन रंगात वर्क केलेला सूट परिधान करू शकता. पार्टी-फंक्शनसाठी शरारा सूट बेस्ट पर्याय आहे.
लूज पॅटर्नमध्ये तुम्ही ऐश्वर्या रायसारखा स्ट्रेट लेंथ सॅटिन सूट परिधान करू शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ओढणी घेऊ शकता. अशाप्रकारचा सूट 2 हजार रुपयांत खरेदी करू शकता.
आजकाल वेगवेगळ्या डिझाइनच्या लेस लावण्यात आलेले सूटचा ट्रेण्ड आहे. तुम्ही प्लेन फॅब्रिक कापडापासून अनारकली किंवा स्ट्रेट कट सूट शिवून घेऊ शकता.
सूटसोबत दुपट्टा घ्यायचा नसल्यास अशाप्रकारचा हेव्ही अॅम्ब्रॉयडरी फ्लोरलेंथ सूट परिधान करू शकता. या सूटमध्ये तुमचा रॉयल लुक दिसेल.
अंड्यांऐवजी नाश्त्यासाठी बनवा या 6 हेल्दी आणि स्वादिष्ट रेसिपी
मिरर वर्कच्या ब्लाउज आणि सूटची धूम 2 K मध्ये मिळेल हिरोईन सारखा लुक
Healthy Lifestyle :उन्हाळ्यात हृदयविकाराचा धोका टाळायचा?मग हे नक्की खा
8 बजेट फ्रेंडली बस्टियर ब्लाऊज, दिसाल हॉट आणि सेक्सी