मैत्रीणीच्या लग्नात सेक्सी लूकसाठी ब्रोकेड क्रॉप टॉप विथ प्लाजो ट्राय करू शकता.
पांढऱ्या रंगात थ्रेड वर्क करण्यात आलेल्या प्लाजो पँटसोबत त्याच रंगातील फॅब्रिकमध्ये डायमंश शेपचा क्रॉप टॉप ट्राय करा.
लाल रंगातील फ्लोरल प्रिंट डिझाइन असणाऱ्या प्लाजो पँटवर त्याच पद्धतीचा क्रॉप टॉप घालू शकता. यावर श्रग किंवा जॅकेटने लूक पूर्ण करा.
मैत्रीणीच्या लग्नावेळी संगीत किंवा मेंदीवेळी गुलाबी रंगातील प्लाजो विथ क्रॉप टॉप ट्राय करून पाहा.
हळद किंवा एखाद्या फंक्शनवेळी मल्टी कलर किंवा डिजिटल प्रिंट असणारे प्लाजो पँट ट्राय करू शकता.
मैत्रीणीच्या हळदीवेळी पिवळ्या रंगातील हटके आउटफिट्स ट्राय करू शकता. यावर प्लेन फ्लेअर्ड प्लाजो पँटसोबत हेव्ही वर्क करण्यात आलेला क्रॉप टॉप घालू शकता. यावर नेटची ओढणी घाला.
स्ट्रेट कट प्रिंटेट प्लाजो पँटसोबत झिगझॅक स्ट्रिप असणारा क्रॉप टॉप परिधान करू शकता. यासोबत हेव्ही लूकसाठी त्यावर जॅकेटही घालू शकता.
कच्च्या दूधाची चहा पिता? उद्भवतील आरोग्यासंबंधित समस्या
दरवाज्यामागे कपडे लावणे शुभ की अशुभ? वाचा वास्तुशास्र काय सांगते
लिंबूसोबत चुकूनही खाऊ नका या 5 गोष्टी, बिघडेल आरोग्य
वयाच्या चाळीशीनंतर हाडं मजबूत राहण्यासाठी करा या 5 फळांचे सेवन