पर्ल हूप इअरिंग्स कॅज्यूअल लूकसाठी परफेक्ट आहेत. जीन्स किंवा स्कर्टवर अशाप्रकारचे इअररिंग्स ट्राय करू शकता.
पर्ल विथ क्रिस्टल इअररिंग्स 50 रुपयांत खरेदी करू शकता. हे इअररिंग्स एथनिक आउटफिट्सवरही ट्राय करू शकता.
सिंपल लूकसाठी अशाप्रकारचे फ्लोरल विथ पर्ल डिझाइन इअररिंग्स खरेदी करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन पहायला मिळतील.
डायमंड विथ पर्ल इअररिंग्स एथनिक आउटफिट्सर परफेक्ट आहेत.
गोल्ड अँड पर्ल डिझाइन इअररिंग्स 50 रुपयांत मार्केटमध्ये खरेदी करू शकता.
जीन्सवर सिंपल असे मिनिमल डिझाइन पर्ल इअररिंग्स ट्राय करू शकता.
गव्हाच्या पिठात मिक्स करा या 5 गोष्टी, तुमचं आरोग्य होईल सुपरचार्ज!
नियमित ग्रीन टी पिल्याने तब्येत कमी होते का, माहिती जाणून घ्या
कॅज्युअल लूकसाठी 1K मध्ये खरेदी करा हे 6 ट्रेन्डी सलवार सूट
शुद्ध आणि बनावट गुलाब पाणी कसे ओखळावे? वापरा या ट्रिक्स