काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये वेळ वाटून द्या. दिवसाची सुरुवात "To-do List" ने करा. ठराविक वेळेआधी काम संपवण्याचा प्रयत्न करा.
कामाचे ईमेल्स, कॉल्स यांना ऑफिसच्या वेळेनंतर थोडं थांबा. घरात असताना मोबाईल दूर ठेवा, कुटुंबासोबत वेळ घालवा.
दररोज थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा. ध्यान, योगा किंवा पुस्तक वाचन नियमित करा. आपल्या छंदांसाठी वेळ द्या.
काम महत्त्वाचं आहे, पण नातेसंबंध टिकवणं त्याहून महत्त्वाचं असतं. विकेंडला सोशल टाइम प्लॅन करा. सहली किंवा डिनरसाठी वेळ काढा.
वर्क-लाइफ बॅलन्स साधण्यासाठी पूर्ण झोप गरजेची आहे. 7-8 तासांची झोप ठरवून घ्या. झोपेपूर्वी स्क्रिनपासून दूर रहा.
एकादशीला मुलगी जन्मली?, ठेवा अनोखे नाव जे सर्वांनाच भावेल
नवरा होईल दिवाना, ईदसाठी परिधान करा हे ७ ट्रेंडी गोट्टा पट्टी सूट
10 मिनिटांत काढा या 7 सोप्या मेंदी डिझाइन
चांगलं शरीर बनवायला बनवायला प्रोटिन्स लागतात का?