Marathi

Christmas 2024 साठी खास 8 Nail Art डिझाइन, नखं दिसतील आकर्षक

Marathi

ख्रिसमसवेळी लाल रंगाच्या थीममध्ये खास पद्धतीचे नेल आर्ट करू शकता.

Image credits: Pinterest
Marathi

ख्रिसमसचा सण उत्साह घेऊन येत असल्याने अशाप्रकारचे नेल आर्ट करू शकता.

Image credits: Pinterest
Marathi

ग्लिटर नेलपेंट आणि नेलआर्ट करत ख्रिसमसवेळी नखांचे सौंदर्य वाढवू शकता.

Image credits: Pinterest
Marathi

रेनडीअर, ख्रिसमस ट्री, सांताक्लॉजचे डिझाइन काढून नखांचे नेल आर्ट करा.

Image credits: Pinterest
Marathi

स्नो मॅन, सांताक्लॉजची थीम वापरुन नखांचे ख्रिसमसवेळी नेल आर्ट करा.

Image credits: Pinterest
Marathi

लाल रंगाच्या नेलपेंटवर पांढऱ्या रंगात डिझाइन करत नखांचे नेल आर्ट करा.

Image credits: Pinterest
Marathi

सिंपल आणि हटके पद्धतीने ख्रिसमस थीम फॉलो करत नेल आर्ट करू शकता.

Image credits: Pinterest

पार्टीवेळी डोळ्यांचे खुलेल सौंदर्य, लावा या 6 हटके प्रकारे Eyeliner

हिवाळ्यात इडली-डोसा पिठ लवकर आंबवण्याचे ७ सोपे उपाय

हिवाळ्यात खा या 5 चवदार चटण्या, आरोग्यही राहिल हेल्दी

30 मिनिटांत तयार होईल खमंग ढोकळा, पाहा स्टेप बाय स्टेप सोपी रेसिपी