90 च्या काळातील अभिनेत्रींसारखे लॉन्ग लाइनर कोणत्याही वेस्टर्न आउटफिटवर डोळ्यांचे सौंदर्य खुलवण्यासाठी लावू शकता.
पार्टीत स्टायलिश आणि आकर्षक लूकसाठी विंग लाइनर लूक लावू शकता.
विंग लाइनरच्या पद्धतीने डोळ्यांच्या खाली आणि वरच्या बाजूने फिशटेल लाइनर लावू शकता. अशाप्रकारचे लाइनर साडी-सूटवर फार सुंदर दिसेल.
जाड लाइनर लावायचे असल्यास ऑल अराउंड विंग लाइनर लावू शकता. यामुळे डोळ्यांचा आकार वाढलेला दिसेल.
डोळ्यांचे सौंदर्य अधिक खुलून दिसण्यासाठी सिंपल आणि हटके असे फ्लोटिंग क्रीज लाइनर लावू शकता.
तरुणींमध्ये सध्या कलरफुल लाइनरचा ट्रेन्ड आहे. अशातच ब्लू हाफ विंग लाइनर लूक एखाद्या पार्टीवेळी करू शकता.
हिवाळ्यात इडली-डोसा पिठ लवकर आंबवण्याचे ७ सोपे उपाय
हिवाळ्यात खा या 5 चवदार चटण्या, आरोग्यही राहिल हेल्दी
30 मिनिटांत तयार होईल खमंग ढोकळा, पाहा स्टेप बाय स्टेप सोपी रेसिपी
पार्टनर लूकवर होईल घायाळ, नेसा Kiara Advani सारख्या 7 आयकॉनिक साड्या