एखाद्या पार्टीत हटके लुकसाठी लाल रंगातील स्ट्रॅप गाउन परिधान करू शकता. वी नेक असणाऱ्या गाउनमध्ये तृप्तिचा बोल्ड लुक दिसतोय.
Image credits: Instagram
Marathi
लॉन्ग गाउन
उंचीने अधिक असलेल्या तरुणींवर लॉन्ग गाउन अत्यंत क्लासी देतो. तृप्ति डिमरीने काळ्या रंगातील फुल बॅकलेस गाउन परिधान केला आहे. या गाउनला हाय थाय स्लिट कटही दिला आहे.
Image credits: Instagram
Marathi
शिमरी लॉन्ग ड्रेस
सिल्व्हर रंगातील फ्लोअर लेंथ लॉन्ग ड्रेस पार्टीसाठी बेस्ट पर्याय आहे. अशाप्रकारचा गाउन पार्टीवेळी नक्कीच बोल्ड लुक देईल.
Image credits: Instagram
Marathi
वन शोल्डर ड्रेस
एखाद्या नाइट पार्टीत हटके आणि बोल्ड लुकसाठी तृप्ति डिमरीसारखा पिवळ्या रंगातील वन शोल्डर ड्रेस परिधान करू शकता. या ड्रेसला थाय हाय स्लिट कट दिला आहे.
Image credits: Instagram
Marathi
बॉडीकॉन प्रिंटेट ड्रेस
तृप्तिसारखी फिगर पार्टीत फ्लॉन्ट करण्यासाठी डिजिटल प्रिंट असणारा लॉन्ग बॉडीकॉन ड्रेस परिधान करू शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील सँडल पेअर करू शकता.