रंगावरून ओळखा!
नैसर्गिक पिकलेला आंबा: असमान रंग, हिरवट- पिवळसर
कृत्रिम पिकलेला आंबा: एकसंध, चमकदार पिवळा किंवा केशरी
सुगंध हा महत्त्वाचा संकेत!
नैसर्गिक आंबा: गोडसर, फळांचा सुगंध
कृत्रिम आंबा: केमिकल्ससारखा किंवा विचित्र वास
स्पर्शाने ओळखा!
नैसर्गिक आंबा: थोडा घट्ट आणि गोडसर
कृत्रिम आंबा: जास्त मऊ, गोंधळलेला पोत
चव कशी ओळखाल?
नैसर्गिक आंबा: गोडसर, चवदार
कृत्रिम आंबा: सौम्य किंवा विचित्र चव
आतून पहा!
नैसर्गिक आंबा: आतून पिवळसर
कृत्रिम आंबा: हिरवे किंवा पांढरे डाग असू शकतात
आंब्याची फ्लोट टेस्ट!
नैसर्गिक आंबा: पाण्यात बुडतो
कृत्रिम आंबा: पाण्यावर तरंगतो
आंब्याच्या हंगामात अस्सल आंबा निवडण्यासाठी वरील टिप्स फॉलो करा. त्याचबरोबर नैसर्गिक पिकवलेला आंबा हा चव आणि आरोग्यासाठी चांगला आहे. त्यामुळे आंबे निवडताना शहाणपणाने निवडा.