मुलीला वाढदिवस किंवा एखाद्या गोष्टीसाठी कानातले खरेदी करायचे असल्यास याचे काही डिझाइन्स पाहू.
मुलीला असे ट्रेन्डी फ्लोरल डिझाइन इअररिंग्स ट्राय करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइनही ज्वेलर्सकडे मिळतील.
सिंपल असे गोल्ड प्लेटेड इअररिंग्स 2 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.
रोझ डिझाइन गोल्ड प्लेटेट इअररिंग्स मुलीला वाढदिवसावेळी गिफ्ट करू शकता.
एथनिक आउटफिटवर परफेक्ट असे डिझाइनर गोल्ड प्लेटेड इअररिंग्स ट्राय करू शकता.
शरीरात हे बदल दिसून आल्यास साखर खाणे सोडा, अन्यथा
उन्हाळ्यात शिळे अन्नपदार्थ खाल्ल्याने होऊ शकतात या 5 समस्या
रात्री काकडी खाऊन झोपल्याने काय होते?
एथनिक आउटफिट्ससाठी 1K मध्ये खरेदी करा ही Kundan Jewellery