घरी आल्यावर लगेच थंड किंवा सामान्य पाण्याने (HOT नाही!) चेहरा धुवा. यामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि घाम, धूळ, प्रदूषण साफ होते. साबणाऐवजी सौम्य फेसवॉश किंवा फक्त पाणी वापरा.
Image credits: pinterest
Marathi
काकडीचा रस
थंडगार काकडीचा रस चेहऱ्यावर लावा आणि १०-१५ मिनिटे ठेवा. त्वचेला ताजेतवाने आणि मॉइश्चरायझ्ड ठेवते.
Image credits: pinterest
Marathi
गुलाबपाणी
गुलाबपाणी फ्रीजमध्ये ठेवा आणि घरी आल्यावर चेहऱ्यावर स्प्रे करा. त्वचेचा तेलकटपणा कमी होतो आणि त्वचा फ्रेश दिसते.
Image credits: pinterest
Marathi
कलिंगड किंवा टोमॅटोचा रस
थंड टोमॅटो किंवा कलिंगडचा रस चेहऱ्यावर लावा, १५ मिनिटांनी धुवा. टॅनिंग कमी होते आणि त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.
Image credits: Instagram
Marathi
दह्याचा लेप
२ चमचे ताजे दही घ्या आणि चेहऱ्यावर लावा. सनबर्न आणि लालसरपणा कमी करण्यासाठी उपयुक्त.