काँग्रेसने उत्तर प्रदेशमधील अमेठी लोकसभा मतदार संघासाठी किशोरी लाल शर्मा यांना तिकीट जाहीर केलं आहे.
किशोरी लाल शर्मा हे गांधी परिवाराच्या जवळील आहेत. ते चार दशकांपासून काँग्रेसमध्ये असून गांधी परिवारासोबत एकनिष्ठ आहेत.
किशोरी लाल शर्मा हे पंजाबच्या लुधियाना राज्यातील आहेत. त्यांनी राजीव गांधी यांच्यासोबत रायबरेली आणि अमेठी येथे प्रचार केला आहे.
राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर अधिक चांगले संबंध हे शर्मा यांचे गांधी कुटुंबियांशी झाले.
सोने खरे आहे की खोटे? चेक करायच्या सर्वात सोप्या 4 पद्धती
आनंद महिंद्रा यांच्या मुली किती शिकल्या आहेत?
कोविशील्ड लस घेतलेल्यांनी कोणती काळजी घ्यावी? कंपनीने दिली माहिती
सुषमा स्वराज यांची लेक बांसुरी स्वराज यांच्याकडे किती मालमत्ता ?