फार्मसी कंपनी एस्ट्रजेनेकाच्या म्हणण्यानुसार कोविशील्डमुळे फार कमी वेळा त्रास होऊ शकतो. या लसीमुळे टीटीएससारखे केस समोर येऊ शकतात.
या कंपनीने इंग्लंडमध्ये मान्य केले आहे की या लसीमुळे साईड इफेक्ट होऊ शकतात. पण याचे साईड इफेक्ट खूप कमी वेळा जाणवू शकतात.
या कंपनीच्या विरोधात इंग्लंडमधील एका व्यक्तीने केस केली होती. त्यांनी म्हटले होते की या लसीमुळे टीटीएस झाला असून ब्रेन डॅमेजचा त्रास जाणवत आहे.
कंपनीने कोर्टात सांगितले की टीटीएस होऊ शकतो पण हे दुर्मिळ आहे. लस न घेतलेल्या लोकांना हे होऊ शकते.
सुषमा स्वराज यांची लेक बांसुरी स्वराज यांच्याकडे किती मालमत्ता ?
ती लोकसभा निवडणूक, त्याने 2 सुपरस्टारला आयुष्यभर दुश्मन करून टाकले
स्मृती इराणी यांची संपत्ती किती? लाखाचे दागिने आणि मालमत्ता किती ?
सोढीची नवीन व्हिडीओ आली समोर, दिल्लीतील बसमध्ये चढताना दिसले