जगदीश चंद्र महिंद्रा यांचे वंशज आहेत आनंद महिंद्रा
बिझनेस मॅन आनंद महिंद्रा हे महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ रोजी झाला. आनंद महिंद्रा हे महिंद्राचे संस्थापक जगदीश चंद्र महिंद्रा यांच्या कुटुंबातील आहेत.
Image credits: social media
Marathi
आनंद महिंद्रा यांची एकूण संपत्ती २.६ बिलिअन डॉलर
आनंद महिंद्रा यांची एकूण संपत्ती २.६ बिलिअन डॉलर आहे. त्यांनी पत्रकार अनुराधा यांच्यासोबत लग्न केले आहे.
Image credits: social media
Marathi
अनुराधा या दोन पत्रिकांच्या आहेत संपादक
आनंद महिंद्रा यांच्या पत्नी या दोन पत्रिकांचा संपादक असून त्यांच्या मुली आयुष्य खाजगीपणे जगत असल्याचे दिसून आले आहे.
Image credits: social media
Marathi
आनंद महिंद्रा यांच्याकडे महत्वाच्या मूर्ती आणि पेंटिंग्स
आनंद महिंद्रा यांच्याकडे अनेक महत्वपूर्ण मूर्ती आणि पेंटीग्स असल्याची माहिती मिळाली आहे.