Marathi

सुषमा स्वराज यांची लेक बांसुरी स्वराज यांच्याकडे किती मालमत्ता ?

Marathi

सुषमा स्वराज यांच्या लेकीने आज दिल्लीतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Image credits: X-Bansuri Swaraj
Marathi

राजकीय पार्श्वभूमी बरोरबच सर्वोच्च न्यायालयात वकिली देखील करतात .

Image credits: X-Bansuri Swaraj
Marathi

सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्याच्या विरोधात एकही कोर्ट केस नाही.

Image credits: X-Bansuri Swaraj
Marathi

बांसुरी स्वराज यांच्याकडे 11.27 कोटींची चल संपत्ती आहे.

Image credits: X-Bansuri Swaraj
Marathi

84 लाखाच्या गाडीतून फिरते सुषमा स्वराज यांची लेकी बांसुरी स्वराज.

Image credits: X-Bansuri Swaraj
Marathi

बांसुरीला आईकडून 61 लाखांचे दागिने मिळाले होते, तर 4.27 लाखांची चांदी

Image credits: X-Bansuri Swaraj
Marathi

99.34 लाखांहून अधिक शेती, 3फ्लॅट ची मालकीण आहे बांसुरी स्वराज

Image credits: X-Bansuri Swaraj
Marathi

बांसुरी स्वराज यांच्याकडे 8.02 कोटींची स्थावर मालमत्ता आहे .

Image credits: X-Bansuri Swaraj

ती लोकसभा निवडणूक, त्याने 2 सुपरस्टारला आयुष्यभर दुश्मन करून टाकले

स्मृती इराणी यांची संपत्ती किती? लाखाचे दागिने आणि मालमत्ता किती ?

सोढीची नवीन व्हिडीओ आली समोर, दिल्लीतील बसमध्ये चढताना दिसले

आयफोनवर आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर, आयफोन 14 मिळेल इतक्या किंमतीत...