कोण आहेत स्वामी नारायण? UAE मधील मंदिरात केली जाते पूजा
India Feb 16 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
युएईमधील पहिल्या हिंदू मंदिराची जगभरात चर्चा
युएईमधील पहिल्या हिंदू मंदिराची जगभरात चर्चा केली जात आहे. 14 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंदिराचे उद्घाटन केले होते.
Image credits: social media
Marathi
भगवान स्वामीनारायण यांना समर्पित मंदिर
संयुक्त अरब अमिरातीमधील पहिले हिंदू मंदिर भगवान स्वामीनारायण यांना समर्पित आहे. मंदिरात भगवान स्वामीनारायण यांची पूजा केली जाते.
Image credits: wikipedia
Marathi
भगवान स्वामीनारायण यांची मंदिरे
अबूधाबीव्यतिरिक्त काही देशांमध्ये भगवान स्वामीनारायण यांचे भव्य मंदिरे आहेत.
Image credits: social media
Marathi
अयोध्येत झाला होता स्वामीनारायण यांचा जन्म
भगवान स्वामी नारायण यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अयोध्येते 3 जानेवारी 1781 मध्ये झाला होता. भगवानांच्या वडिलांचे नाव हरि प्रसाद आणि आईचे नाव भक्ति देवी होता.
Image credits: social media
Marathi
स्वामी नारायण संप्रदाय
हिंदू संप्रदायात स्वामी नारायण संप्रदायही आहे. या संप्रदायाची स्थापना भगवान स्वामीनारायण यांनी केली होती.
Image credits: social media
Marathi
भगवान स्वामी नारायण यांचे दुसरे नाव
भगवान स्वामी नारायण यांचे दुसरे नाव घनश्यामही आहे. याशिवाय स्वामी नारायण यांना सहजानंद स्वामी नावानेही ओखळले जाते.
Image credits: social media
Marathi
स्वामी नारायणांच्या पायांवर कमळाचे चिन्ह
भगवान स्वामी नारायण यांच्या पायांवर कमळाचे चिन्ह आहे. ज्योतिषांनी म्हटले होते की, विलक्षण प्रतिभा असणाऱ्या व्यक्तींच्या पायांवर कमळाचे चिन्ह असते.
Image credits: social media
Marathi
कमी वयात शास्रांचे अध्ययन करण्यास सुरुवात
भगवान स्वामी नारायण यांनी कमी वयाच शास्रांचा अभ्यास करण्यासह देश भ्रमणासाठीही निघाले.
Image credits: social media
Marathi
स्वामी नारायण यांनी आपल्या शिष्यांना दिली ही शिकवण
भगवान स्वामीनारायण यांनी आपल्या शिष्य आणि अनुयायांना नैतिक मूल्य, अनुष्ठान यांची शिकवण दिली होती.