Marathi

Budget 2024

कॉर्पोरेट टॅक्स कमी झाल्याने असा होणार फायदा, जाणून घ्या अधिक

Marathi

कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्पाच्या भाषणात कॉर्पोरेट टॅक्स 22 टक्क्यांनी कमी केल्याची घोषणा केलीय. याशिवाय सॉवेरन फंड्स आणि स्टार्टअप टॅक्समध्ये सूट दिली आहे.

Image credits: Freepik
Marathi

कॉर्पोरेट टॅक्स आणि सरकार

कॉर्पोरेट टॅक्स म्हणजे, जो सरकारच्या उत्पन्नाचा सर्वाधिक मोठा स्रोत असतो. यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात करण्यात आली आहे.

Image credits: freepik
Marathi

कोणाला भरावा लागतो कॉर्पोरेट टॅक्स?

कॉर्पोरेट टॅक्स शासकीय कंपन्यांवर लावला जातो. सर्व खासगी, लिमिडेट, लिस्टेड व अनलिस्टेड कंपन्यांवरही कॉर्पोरेट टॅक्स लावला जातो. यामुळे सरकारला दरवर्षी मोठा महसूल प्राप्त होतो.

Image credits: freepik
Marathi

वर्ष 2019 मध्ये ऐवढा होता कॉर्पोरेट टॅक्स

वर्ष 2019 मध्ये आर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कॉर्पोरेट टॅक्स कपात करण्यात आला होता. यामुळे देशाअंतर्गत कंपन्यांना 30 टक्के दराने टॅक्स द्यावा लागायचा, जो आता 22 टक्के झाला आहे.

Image credits: freepik
Marathi

कंपन्यांना आता ऐवढा कॉर्पोरेट टॅक्स देणार

कंपन्यांना आता अधिभार आणि उपकर मिळून एकूण 25.17 टक्के कॉर्पोरेट टॅक्स द्यावा लागणार आहे.

Image credits: Freepik
Marathi

फायदा काय होणार?

कॉर्पोरेट टॅक्समधून जो पैसा मिळतो त्याचा सरकारकडून वापर केला जातो. कॉर्पोरेट टॅक्स देशाअंतर्गत आणि परदेशातील कंपन्यांसाठी वेगवेगळा लावला जातो.

Image credits: freepik
Marathi

देशाअंतर्गत आणि परदेशातील कंपन्यांवरील कॉर्पोरेट टॅक्स

कॉर्पोरेट टॅक्स, आयकर कायदा 1961 अंतर्गत शासनाकडून लावला जातो. परदेशातील कंपन्यांना भारतात कमावलेल्या उत्पन्नावर आणि देशाअंतर्गत कंपन्यांना संपूर्ण कमाईवर टॅक्स द्यावा लागतो.

Image credits: freepik
Marathi

कॉर्पोरेट टॅक्स कोणत्या प्रकारचा टॅक्स आहे?

कॉर्पोरेट टॅक्स, थेट कर असतो. याचा परिणाम देवाणघेवाण करणाऱ्यांवर होतो. सरकारला कॉर्पोरेट टॅक्समधून मोठा महसूल प्राप्त होतो.

Image Credits: freepik