लोकसभेत सर्वात जास्त जागा असणाऱ्या पक्षाचा उमेदवार भारताचा पंतप्रधान बनू शकतो. भारताच्या पंतप्रधानांना पगाराशिवाय इतर अनेक फायदे मिळतात.
भारतात प्रधानमंत्री हे सर्वोच्च कार्यकारी पद असते. त्यांच्याकडे शक्ती आणि जबाबदारी दोन्ही असतात. भारताचे राष्ट्रपती पंतप्रधानांची नियुक्ती करतात.
भारताच्या पंतप्रधानांचा महिना पगार 1.66 लाख रुपये असतो. पगारात 50,000 चे मूळ वेतन समाविष्ट असते. त्यांना इतर भत्ते दिले जातात.
प्रधानमंत्री यांना 45,000रुपये संसदीय भत्ता म्हणून दिले जातात तसेच त्यांना 2,000 रुपयांचा दैनिक भत्ता दिला जातो.
प्रधानमंत्री यांना पगाराच्या व्यतिरिक्त अनेक फायदे दिले जातात. त्यामध्ये त्यांना एक घर दिले जाते तसेच इतर खर्च त्यांना सरकारकडून दिला जातो
गाझामधून इस्रायली सैन्याने माघार घेतल्यामुळे लोक आश्वस्त
लोकसभेसाठी देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत कोण?
अरविंद केजरीवाल यांची लकी कार कुठेय? जी AAP पक्षासाठी शुभ होती
अरविंद केजरीवाल यांची IITian मुलं, पुलकित आणि हर्षिता काय करतात?