Marathi

दक्षिण गाझामधून सैनिकांना मागे बोलवत आहे इस्रायल

मागील सहा महिन्यांपासून चाललेली इस्रायल हमास यांच्यातील युद्ध आता शांत झालेलं दिसून येत आहे. इस्रायल दक्षिण गाझा येथून आपल्या सैनिकांना मागे बोलवत आहे. 

Marathi

आपल्या घरांकडे परत येत आहेत गाझाचे लोक

गाझाचे लोक त्यांच्या घराकडे आता परत येत आहेत. गाझाच्या चारही बाजूला पडलेल्या इमारती आणि त्यांचे अवशेष बाकी असल्याचं दिसून येत आहे. 

Image credits: Getty
Marathi

गाझाच्या सर्व बाजूला फक्त मृतदेहाचा वास

गाझा मधून इस्रायलचे सैनिक निघून गेले असले तरी येथे फक्त मृतदेहांचा वास येत असल्याचे येथील प्रत्यक्षदर्शी उपस्थित असणाऱ्या व्यक्तीने सांगितले. 

Image credits: Getty
Marathi

आमच्याकडे कोणतेही शहर नसून आता फक्त अवशेष बाकी

गाझामधील एका व्यक्तीने सांगितलं की, आमच्याकडे आता कोणतेही शहर नसून फक्त अवशेष शिल्लक आहेत. येथून अवशेष बाजूला केल्यानंतर अजूनही मृतदेह सापडत असल्याचे सांगण्यात आले आहे. 

Image credits: Getty
Marathi

गाझामध्ये लोक आपल्या घराकडे परत येत आहेत पण

इस्रायलच्या सैन्याने आपल्या देशात परत जाण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे लोक परत आपल्या घराकडे परत येत आहेत. पण घराकडे आल्यानंतर त्यांच्याकडे फक्त आता निराशा बाकी राहत आहे. 

Image credits: Getty
Marathi

खान युनिस परिसरात कधीकाळी राहत होते चार लाख लोक

खान युनिस परिसरात ऑक्टोबरच्या आधी चार लाख लोक राहत होते, अशी माहिती समजली आहे. पण आता येथे फक्त पडलेल्या इमारती आणि अवशेष बाकी आहेत. 

Image credits: Getty
Marathi

आमच्याकडे जरी छत नसले तरी तंबूपेक्षा चांगले

गाझाच्या लोकांच्या म्हणण्यासानुसार त्यांच्याकडे जरी आता घर नसले तरी तंबूत राहण्यापेक्षा ते आता व्यवस्थित आहेत अशी त्यांची भावना आहे. 

Image credits: Getty
Marathi

काही सामान घेऊन स्वतःचे अवशेष शोधत आहेत लोक

लोक युद्धाच्या ठिकाणावरून या आशेने परत येत आहेत की त्यांच्या घराचे काही अवशेष अजूनही बाकी आहेत. 

Image Credits: Getty