India

सूर्य तिलकच्या आधी राम लल्लाच्या चेहऱ्यावर कोणता लावला लेप?

Image credits: social media

आज साजरी केली जाणार राम नवमी

राम नवमीच्या उत्सव आज जगभरात उत्साहात साजरा केला जात आहे. या वेळी राम लल्लाच्या मूर्तीवर सूर्य तिलक होणार आहे. यावेळी चेहऱ्यावर खास लेप लावला जाणार आहे. 

Image credits: twitter

राम लल्लाच्या चेहऱ्यावर लावला जाणार खास लेप

सूर्य तिलकच्या आधी चेहऱ्यावर चंदनाचा लेप लावला जाणार आहे. यामध्ये इतरही गोष्टी मिळवल्या जाणार असून त्यामुळे रामाचा चेहरा तेजस्वी होणार आहे. 

Image credits: twitter

'या' गोष्टीचा लेपामध्ये केला जाणार समावेश

राम लल्लाच्या चेहऱ्यावर चंदनाचा लेप लावला जाणार असून यावेळी चंदनाच्या लेपात माणिक्य रत्न बारीक करून टाकला जाणार आहे. त्यामुळे सूर्य किरण पडल्यावर राम लल्लाचा चेहरा दिसून येईल.  

Image credits: social media

सूर्याचा रत्न आहे माणिक

ज्योतिष ज्ञानानुसार माणिक्य हा लाल रंगाचा रत्न असतो. हा रत्न सूर्याशी संबंधित असतो. सूर्याशी संबंधित फळ मिळवायचे असेल तर हा माणिक अंगठीत घातला जातो. 

Image credits: social media