सलमान खानच्या घरावर चालवण्यात आलेल्या गोळीबाराची चौकशी मुंबई पोलिसांकडून केली जात आहे. यावेळी पोलिसांनी या गोळीबाराबाबत एक नवीन खुलासा केला आहे.
Image credits: instagram
Marathi
मुंबई पोलिसांनी काय सांगितल?
सलमान खान गोळीबार प्रसंगी मुंबई पोलिसांनी न्यायालयाला माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, आरोपींनी सलमान खानला मारण्याच्या हेतूनेच घराच्या दिशेने गोळीबार केला होता.
Image credits: instagram
Marathi
मुंबई क्राईम ब्रांचने केला खुलासा
मुंबई क्राईम ब्रांचने सांगितले की, दोन्ही आरोपींची गोळीबार केला आहे हे मान्य केले आहे. एक गाडी चालवत होता आणि मागे बसणाऱ्याने घरावर गोळीबार केला.
Image credits: instagram
Marathi
सलमान खानच्या घराच्या दिशेने केला गोळीबार
सलमान खानच्या घराच्या दिशेने या आरोपींची गोळीबार केला. त्यांनी 3 वेळा गोळीबार केला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Image credits: instagram
Marathi
सलमान खानच्या घराच्या दिशेने गोळ्या चालवणाऱ्यांना मिळाले 1 लाख रुपये
सलमान खानच्या घराच्या दिशेने गोळीबार करणार्यांना अतिरिक्त 1 लाख रुपये देण्यात आले होते. यामध्ये त्यांनी घर भाड्याने घेणे आणि इतर सामान खरेदी करण्याचा समावेश होता.
Image credits: instagram
Marathi
सलमान खानच्या घराच्या दिशेने गोळीबार करणाऱ्यांना घेतले ताब्यात
सलमान खानच्या घराच्या दिशेने गोळीबार करणाऱ्याआरोपींना ताब्यात घेतले आहे. यावेळी दोघांकडे पोलीस चौकशी करणार आहेत.