IRFC चा शेअर्स किती वाढू शकतो? आपण काढा 'या' वेळी पैसे
India Apr 16 2024
Author: vivek panmand Image Credits:freepik
Marathi
IRFC शेअर्सने किती दिला परतावा?
IRFC हा शेअर असा आहे याने दोन वर्षांमध्ये दिलेला परतावा ठळकपणे दिसून येत आहे.
Image credits: freepik
Marathi
IRFC शेअर कधी काढू शकता?
मार्केटमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या शेअरबाबत जागरूक राहणे गरजेचं आहे. आतापर्यंतचा ट्रेंड सकारात्मक असून हा शेअर 100 च्या खाली आला तर नफा होऊ शकतो.
Image credits: freepik
Marathi
IRFC शेअर्सची टार्गेट किंमत
तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की IRFC चा शेअर जर 160 च्या वर जर गेला तर तो 220 पर्यंत जाऊ शकतो.
Image credits: freepik
Marathi
हा शेअर कधीपर्यंत 200 च्यावर जाईल?
या शेअर्सची किंमती पाच ते सहा महिन्यांमध्ये 220 रुपयांपर्यंत वाढू शकते, या शेअर्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.