राधिका मदनसारखे सौंदर्य हवे, तर बेसनपीठापासून बनवा फेसवॉश
India Apr 16 2024
Author: vivek panmand Image Credits:Instagram
Marathi
मेकअप काढल्यानंतर करतात 'या' काम
राधिका मदन चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी मेकअप रिमूव्हलचा वापर करतात. त्यानंतर चेहरा धुतात. मग चेहऱ्याला मॉइस्चराइजर लावतात.
Image credits: Instagram
Marathi
सनस्क्रीन लावायला विसरत नाही
गो गोवा गॉनमधील ही अभिनेत्री घरातून बाहेर पडण्याच्या आधी सनस्क्रीन लावायला विसरत नाही. त्यामुळे सूर्याच्या किरणांपासून त्यांच्या त्वचेचं नुकसान होत नाही.
Image credits: Instagram
Marathi
सकाळी उठल्यानंतर करते बर्फापासून मसाज
सकाळी उठल्यानंतर ताजेतवाने राहावे असे प्रत्येकाला वाटत असते. यासाठी राधिका मदन या चेहऱ्याला बर्फाचा मसाज करतात.
Image credits: Instagram
Marathi
मस्काराशिवाय नाही राहू शकत राधिका मदान
राधिका मदान या बिना मस्काराशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे चेहऱ्यावर तेज राहते.
Image credits: Instagram
Marathi
बेसनाचा फेस वॉश कसा बनवायचा?
राधिका आपल्या आईने बनवलेला बेसन फेस वॉश चेहऱ्याला लावतात. बेसनात दूध, बदाम पावडर, आणि हळदी मिळवून लावावी लागते. त्यामुळे राधिकाच्या त्वचेवर टॅन पडत नाही.
Image credits: Instagram
Marathi
ड्रेसवर राधिकाचे असते खास लक्ष
टीव्हीवरून मोठ्या पडद्यावर काम करणारी राधिका मदन स्टाईलिश आहे. त्या ड्रेसकडे खासकर लक्ष देतात. कार्यक्रमानुसार त्या ड्रेस घालत असतात.
Image credits: Instagram
Marathi
लेहंगा मध्ये दिसते सुंदर
राधिका मदनसारखे आपण लेहंगा निवडू शकता. त्या कार्यक्रमानुसार ड्रेस निवडत असतात.