18 दिवसात सोन्याने केले मालामाल, 6 महिन्यात दिला चांगला परतावा
India Apr 16 2024
Author: vivek panmand Image Credits:Getty
Marathi
16 एप्रिलला सोन्याने सर्वात जास्त मिळवून दिला भाव
सोन्यामध्ये गुंतवणूक करणे हा सध्याच्या काळातील सर्वात चांगला गुंतवणूक पर्याय आहे. 16 एप्रिलला सोन्याच्या भावाने एक तोळ्याच्या सोन्याने 73,514 रूपये भाव मिळवून दिला आहे.
Image credits: Getty
Marathi
इस्राइल आणि इराणच्या युद्धामुळे वाढले सोन्याचे भाव
इस्राइल आणि इराणचे युद्ध सुरु झाल्यानंतर सोन्याचे भाव वाढायला सुरुवात झाली. 16 दिवसांमधे सोन्याचे भाव 4550 रुपये झाले आहेत.
Image credits: Getty
Marathi
मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सोन्याचे भाव 70,000 च्या जवळपास होते
इराण आणि इस्राइल युद्धाच्या आधी सोन्याची किंमत कमी होती. ती 68,964 ही 31 मार्च रोजी होता.
Image credits: Getty
Marathi
युद्धामुळे सोन्याचे भाव वाढत असल्याचा केला जातोय दावा
युद्धाच्या वेळी सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. युद्धाचा परिणाम सोन्याच्या भावावर होत असल्याचे दिसून येत आहे.
Image credits: Getty
Marathi
सोन्याचे भाव वाढू शकतात 75,000 रुपयांपर्यंत
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सोन्याचे भाव येत्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढू शकतात. सोन्याचे भाव 75,000 रुपयांपर्यंत वाढू शकतात.