अक्षय तृतीयेचा कार्यक्रम हा 10 मेला घेतला जातो. या दिवशी राशीनुसार खरेदी कशा प्रकारे करतात, ते जाणून घेऊयात.
या राशीचे स्वामी मंगळदेव आहेत. या राशीच्या व्यक्तीने या दिवशीचांदीची खरेदी करावी, त्यामुळे घरात सुख समृद्धी राहील.
या राशीचे स्वामी शुक्रदेव आहेत. या दिवशी राशीचे लोक सोने-चांदी किंवा अन्य धातूची खरेदी करू शकतात.
मिथुन राशीचे स्वामी बुधदेव आहेत. या राशीच्या लोकांनी घरातील सामान आणि फर्निचर या दिवशी खरेदी करावे.
या राशीचे स्वामी चंद्र आहेत. या राशीच्या लोकांनी धन यंत्र खरेदी करून ते पैशाच्या तिजोरीत ठेवल्यास आपल्याला फायदा होऊ शकतो.
या राशीचे स्वामी सूर्यदेव आहेत. या राशीच्या लोकांनी सोने किंवा इतर धातूच्या वस्तू खरेदी कराव्यात.
या राशीचे स्वामी बुधदेव आहेत. या राशीच्या लोकांनी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास त्यांना चांगला परतावा मिळू शकतो.
या राशीचे स्वामी शुक्रदेव आहेत. या राशीतील लोकांनी या दिवशी इलेक्ट्रॉनिक सामान खरेदी केल्यास त्यांना फायदा होऊ शकतो.
या राशीचा देव मंगळ आहे. या राशीच्या लोकांनी या दिवशी फ्लॅट, जागा किंवा घर खरेदी केल्यास त्यांना फायदा मिळू शकतो.