ईडीच्या लखनऊ विभागाने एल्विश यादवच्या विरोधातील गुन्ह्याचा तपास सुरु केला आहे.
एल्विश यादवने तुरुंगात जवळपास 14 दिवस काढले आहेत.
एल्वीश यादवने सर्व आरोप खोटे ठरवले असून त्याने सर्व आरोपीना भेटल्याची कबुली दिली होती.
एल्विश यादव हा कायमच चर्चेत राहिला असून त्यामुळे त्याचे चाहते जास्त आहेत.
3 वर्ष नाव बदलून राहुल गांधी यांनी केले लंडनमधील 'या' कंपनीत काम
अदानी ग्रुपच्या 'या' कंपनीला सेबीची नोटीस, शेअरवर ठेवा लक्ष
सकाळपासून रात्रीपर्यंत काय खातात राहुल गांधी?
असदुद्दीन ओवैसींविरुद्ध लढणाऱ्या माधवी लता किती श्रीमंत ?