India

3 वर्ष नाव बदलून राहुल गांधी यांनी केले लंडनमधील 'या' कंपनीत काम

Image credits: Wikipedia

पूर्व प्रधानमंत्री राजीव गांधी यांचे चिरंजीव

राहुल गांधी हे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या आई सोनिया गांधी यांच्यानंतर राहुल गांधी हे गांधी घराण्यातून राजकारण करण्यास पुढे आले.

Image credits: Social media

बऱ्याच वेळा मध्येच सोडावे लागले शिक्षण

राहुल गांधी यांना सुरक्षेच्या कारणास्तव अनेकवेळा नोकरी सोडावी लागली होती. त्यांचे काही शिक्षण डेहराडून येथील डून स्कुलमध्ये पूर्ण झाले. 

Image credits: social media

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर घरीच मिळाले शिक्षण

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राहुल गांधी यांना घरीच शिक्षण देण्यात आले. त्यानंतर परदेशात त्यांनी शिक्षण पूर्ण केले. नाव बदलून त्यांनी काम केले आहे. 

Image credits: social media

ट्रिनिटी कॉलेजमधून पूर्ण केले एमफीलचे शिक्षण

राहुल गांधी यांनी ट्रिनिटी कॉलेजमधून एमफीलचे शिक्षण पूर्ण केले असून येथे त्यांनी आपली ओळख लपवली होती. 

Image credits: social media