India

भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची संपत्ती किती? जाणून घ्या

Image credits: X-Amit Shah

अमित शहा यांची शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक

अमित शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार शेअर मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.

Image credits: social medaia

निवडणूक अर्ज दाखल करेपर्यंत या शेअर्सची किंमत 37.4 कोटी एवढी

Image credits: social media

242 कंपन्यांमध्ये गुंतवणूक,10 कंपन्यांमध्ये 1 कोटीपेक्षा अधिक गुंतवणुक

Image credits: social media

16.31 कोटींची स्थावर मालमत्ता, तर 20.23 कोटींची जंगम मालमत्ता आहे

Image credits: social media

अमित शहा व पत्नी सोनल शहा यांच्या नावे सुमारे 65.67 कोटींची संपत्ती

Image credits: social media

शहा यांची पत्नी सोनल शहा यांच्या नावे 22.46 कोटींची मालमत्ता

Image credits: Getty

5वर्षांच्या आकडेवारीच्या तुलनेत शहा यांच्या गुंतवणुकीत फारसा बदल नाही

Image credits: Getty