प्रेमानंद महाराज हर हर महादेव करताना हात काय वर करतात?
India Apr 21 2024
Author: vivek panmand Image Credits:facebook
Marathi
रोज व्हायरल होत आहेत व्हिडीओ
वृंदावन येथील प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज यांच्याजवळ हजार लोक रोज समस्या घेऊन येत असतात. या प्रश्नांचे उत्तर महाराज देत असतात. सोशल मीडियावर महाराजांचे व्हिडीओ व्हायरल होतात.
Image credits: facebook
Marathi
भक्ताने विचारला अजब गजब प्रश्न
एका भक्ताने प्रेमानंद महाराजांना प्रश्न विचारला. त्याने विचारले की, महाराज हर हर महादेव म्हणताना हात का वर का करत आहेत? त्यावर महाराजांनी उत्तर दिले आहे.
Image credits: facebook
Marathi
हात का वर घेतात महाराज?
प्रेमानंद महाराज यांनी सांगितलं आहे की, असं नाही की फक्त हर हर महादेव म्हणताना हात वर करतो, जय सीमा राम आणि जय श्रीराधा म्हणताना हात वर करत असतो.
Image credits: facebook
Marathi
हात वर करण्याचा अर्थ शरण जाणे असा असतो
प्रेमानंद महाराज म्हणतात की, आपण देवाचे नाव घेताना हात वर घेणे म्हणजे आपण देवाच्या शरण जात असतो.
Image credits: facebook
Marathi
गुंड हात वर करून महाराजांना येतात शरण
प्रेमानंद महाराजांनी सांगितल की, "एखादा गुंड पोलिसांकडून घेरले जात असेल तर ते महाराजांच्या हवाली स्वतःला कर्त्ता. त्यामुळे त्याला स्वतःचे प्राण वाचतील अशी अपेक्षा असते.
Image credits: facebook
Marathi
अशी भावना असावी मनामध्ये
प्रेमानंद महाराजांनी म्हटले होते की, "आपण हात वर करत असताना परमेश्वराला शरण जायला हवे, त्यानंतरच परमेश्वर आपल्याला फळ देत असतो.
Image credits: facebook
Marathi
देवाला करा प्रार्थना
प्रेमानंद महाराज म्हणतात की,"जसे गुंड हात वर करून स्वतःचा जीव वाचवतो तसेच आपण हात वर करून आपले प्राण वाचवायला हवेत.