या राशीचे स्वामी मंगलदेव आहे. या राशीचे लोक हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान लाल पोशाख आणि गोड पान चढवले जाईल. यामुळे आपली प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल.
या राशीचे स्वामी शुक्रदेव आहेत. या राशीच्या लोकांनी हनुमानाचा अभिषेक गायीच्या दुधाने करावा. माव्यापासून बनवलेल्या मिठाईचा प्रसाद हनुमानाला दाखवावा. यानंतर चांगले संकेत मिळत जातील.
या राशीचे स्वामी बुधदेव आहेत. या राशीच्या लोकांनी हरभरे आणि गुळाचा प्रसाद हनुमानाला दाखवावा आणि गरिबांना दान द्यावे. त्यामुळे त्यांच्या अडचणी दूर होतील.
या राशीचे सवामी शनिदेव आहेत. या राशीच्या लोकांनी हनुमानाची भक्तिभावाने पूजा करावी. या दिवशी हनुमान अष्टक या मंत्राचे वाचन करावे.
या राशीचे देव मंगळदेव आहेत. या दिवशी हनुमानाच्या मूर्तीला कुंकू आणि तेलापासून अभिषेक करावा. यानंतर शुद्ध तूप लावून राम रक्षा मंत्र म्हणावा.
या राशीचे देव स्वामी देवगुरु बृहस्पती आहेत. या राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान मंत्राचा जप करावा आणि पिवळ्या फळांचा भोग देवाला दाखवावा.
या राशीचे देव सूर्यदेव असून हनुमानाचे गुरु पण आहेत. या राशीच्या लोकांनी हनुमानाची पूजा करताना लाल फुले दाखवावीत. शक्य असेल तर हनुमान चालीसा वाचण्याचा प्रयत्न करावा.
या राशीचे स्वामी बुधदेव आहेत. या राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी नारळ हनुमानाला दाखवावा. या दिवशी ब्राम्हणाला लाल पोशाख दान म्हणून द्यावा.
या राशीचे स्वामी शुक्रदेव आहेत. या राशीच्या लोकांनी हनुमानाच्या मंदिरात जाऊन लाल रंगाचा झेंडा लावावा किंवा मंत्रांचा जप करावा. यामुळे कुटुंबात सुख समृद्धी येईल.