हनुमानाचा सर्वात आवडता प्रसाद हा लाडू आहे. आपण हनुमानाला केशरचे बुंदीचे लाडू किंवा बेसनाचे लाडू प्रसाद म्हणून मंदिरात ठेवू शकता.
हनुमानाला सर्वात जास्त जिलेबी आवडत होती. आपण हनुमानाला जिलेबी प्रसाद म्हणून दाखवल्यास आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील.
हिंदू धर्मामध्ये हनुमान जयंतीचे महत्व मोठे असते. या दिवशी हनुमानाचा जन्म झाला होता आणि हा कार्यक्रम चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो.
मंगळावरचा उपाय म्हणून हरबरे आणि गुळाला ओळखले जाते. यामुळे मंगल दोष बंद होऊन जातो. त्यामुळे हनुमानाला हा प्रसाद अवश्य दाखवावा.
हनुमानाला प्रसाद म्हणून पानाचा विदा अवश्य दाखवला जातो. आपण या दिवशी हनुमानाला पानाचा प्रसाद दाखवून आपली इच्छा मागू शकता.
हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाला केशर भात खूप आवडतो. यामुळे हनुमान देवता प्रसन्न होऊन आपल्यावरील संकट दूर व्हायला मदत होते.