Marathi

हमालाचा पोरगा झाला UPSC ऑफिसर, किचनमध्ये राहून केला अभ्यास

Marathi

निलेश अहिरवार यांना यूपीएससीमध्ये मिळाले यश

नर्मदापूर, मध्य प्रदेश येथील निलेश अहिरवार यांनी युपीएससीमध्ये 916 वी रँक मिळाली आहे. गरिबीत वाढलेल्या निलेश यांना अतिशय हलाखीत दिवस काढावे लागले. 

Image credits: social media
Marathi

सेल्फ स्टडीवर निलेश यांचा होता विश्वास, क्लास नाही केली जॉईन

निलेश यांनी युपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी कोणताही क्लास लावलेला नव्हता. आपल्या पद्धतीने अभ्यास करून त्यांनी युपीएससी परीक्षेत यश मिळवले. किचनमध्ये अभ्यास करून यश मिळवले. 

Image credits: social media
Marathi

वडिलांनी दिलेल्या प्रेरणेमुळे मिळाले यश

वडिलांनी दिलेल्या प्रेरणेमुळे निलेश यांनी तिसऱ्यांदा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. निलेश यांची युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर आई वडिल समाधानी आहे. 

Image credits: social media
Marathi

किचनमध्ये अभ्यास करून मिळवले यूपीएससी परीक्षेत मिळाले यश

आई जेवण बनवत असताना त्यांना फॅन लावायची परवानगी नव्हती. किचनमध्ये अभ्यास करून त्यांनी यश मिळवले आहे. 

Image credits: social media
Marathi

वडील करत होते गवंड्याचे काम

निलेश अहिरववार यांचे वडील गवंडी काम करत होते. त्यांची आई गृहिणी आहेत. निलेश यांच्या आई वडिलांची परिस्थिती गरिबीची असली तरी त्यांना घरच्यांनी चांगले शिक्षण दिले. 

Image credits: social media

हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाला 5 प्रकारचा आवडतो प्रसाद

प्रेमानंद महाराज हर हर महादेव म्हणताना हात वर का करतात?

हनुमान जयंतीच्या दिवशी करा राशीनुसार सोपे उपाय

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ, जाणून घ्या आजचा दर