राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी हे VVIP उपस्थितीत, पाहा यादी
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पत्नी नीता अंबांनी यांच्यासोबत उपस्थिती लावली आहे.
रामललांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी गौतम अदानी उपस्थितीत आहेत.
उद्योगपती रतन टाटा प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला उपस्थितीत आहेत.
आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला प्राणप्रतिष्ठेला उपस्थितीत आहे.
एअर इंडियाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी उपस्थितीत आहेत.
उद्योगपती अनिल अग्रवाल रामललांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी उपस्थितीत आहेत.
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी उद्योगपती एन.आर. नारायण मूर्ती देखील उपस्थितीत आहेत.
रामललांना श्रृंगारासाठी आठवडाभर या रंगांचे वस्र परिधान करण्याची प्रथा
Ram Lalla Murti : श्री राम मंदिरातील रामललांच्या मूर्तीची पहिली झलक
Ayodhya Ram Mandir सोन्यासारखे चमकेल श्री राम मंदिर, नवीन फोटो पाहिले?
या क्रमांकावर चुकूनही करू नका फोन, सरकारने दिलाय सावधगिरीचा इशारा