Marathi

Ram Mandir Pran Pratishtha

Ram Mandir Ayodhya : हिरे-माणिक यासारख्या रत्नांनी सजलेली रामललांची मूर्ती

Marathi

धनुष्यबाण

भगवान राम यांच्या हातातील धनुष्य-बाण सोन्यापासून तयार करण्यात आले आहे.

Image credits: Our own
Marathi

रामलला यांची पूजा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलला यांची मनोभावे पूजा केली.

Image credits: Our own
Marathi

आकर्षक आभूषणे

रामलला यांची मूर्ती ग्रेनाइटपासून तयार करण्यात आली आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकरिता मूर्ती आकर्षक आभूषणे व फुलांच्या माळांनी सुंदर पद्धतीने सजवण्यात आली होती.

Image credits: Social media
Marathi

ऐतिहासिक क्षण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा शुभ मुहूर्तावर पार पडला.

Image credits: Our own

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी हे VVIP उपस्थितीत, पाहा यादी

रामललांना श्रृंगारासाठी आठवडाभर या रंगांचे वस्र परिधान करण्याची प्रथा

Ram Lalla Murti : श्री राम मंदिरातील रामललांच्या मूर्तीची पहिली झलक

Ayodhya Ram Mandir सोन्यासारखे चमकेल श्री राम मंदिर, नवीन फोटो पाहिले?