India

मूर्तीची पहिली झलक

रामलला यांच्या मूर्तीची पहिली झलक समोर आली आहे. रामलला यांच्या चेहऱ्यावर गोड हास्य आपण पाहू शकता. तसेच रामललांच्या हातामध्ये धनुष्यबाण देखील दिसत आहे.

Image credits: Our own

मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी

यापूर्वी रामलला यांच्या मूर्तीचे समोर आलेल्या फोटोंमध्ये त्यांच्या डोळ्यांवर कापडी पट्टी बांधण्यात आल्याचे दिसत होते. 

Image credits: X (Twitter)

राम मंदिराच्या गर्भगृहातील रामलला यांची मूर्ती

Image credits: X (Twitter)

51 इंच उंचीची रामललांची मूर्ती

Image credits: X (twitter)

रामललांची मूर्ती शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारलीय

Image credits: Instagram

श्री राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी

Image credits: X (Twitter)

राम मंदिर निर्माणाशी संबंधित असलेल्या कामगारांशी PM मोदी साधणार संवाद

Image credits: X (Twitter)

रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची रामभक्तांना आतुरता

Image credits: X (Twitter)

देशभरात उत्साहाचे वातावरण

Image credits: X (twitter)