India

Ram Mandir

घरबसल्या मिळणार राम मंदिराचा प्रसाद, जाणून घ्या ऑर्डरची प्रक्रिया

Image credits: khadiorganic.com

राम मंदिराचा प्रसाद

तुम्हाला 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला जाता येणार नाही म्हणून निराश होऊ नका. तुम्ही घरबसल्या राम मंदिराचा प्रसाद मिळवू शकता.

Image credits: X (twitter)

खादी ऑर्गेनिक वेबसाइट

खादी ऑर्गेनिक वेबसाइटने दावा केलाय की, ते नागरिकांना घरपोच राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या पूजेचा प्रसाद पोहोचवणार आहे.यासाठी एक प्रक्रिया फॉलो करावी लागणार आहे.

Image credits: khadiorganic.com

खार्दी ऑर्गेनिक काय आहे?

खादी ऑर्गेनिक एक खासगी कंपनी असून जी ड्रिल मॅप्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत काम करते. ही एक भारतीय कंपनी असून ऑर्गेनिक प्रोडक्ट्सची विक्री करण्याचे काम करते.

Image credits: social media

भाविकांपर्यंत पोहोचणार प्रसाद

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, खादी ऑर्गेनिकचे कर्मचारी प्रसाद राम मंदिरात घेऊन जात तेथे रामललांना नैवेद्य म्हणून दाखवणार आहेत. यानंतर प्रसाद भाविकांच्या घरी पोहोचवला जाणार आहे.

Image credits: khadiorganic.com

प्रसादासाठी बुकिंग

राम मंदिराचा प्रसाद मिळण्यासाठी तुम्हाला खादी ऑर्गेनिक (khadiorganic.com) वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला Get your free prasad च्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

Image credits: social media

घरपोच प्रसादासाठी काय कराल?

वेबसाइटर तुम्हाला तुमच्याबद्दलची माहिती द्यावी लागणार आहे. यानंतर Delivery पर्याय निवडून 51 रूपयांचा शुल्क भरत तुम्हाला घरपोच प्रसाद मिळणार आहे.

Image credits: khadiorganic.com