सलमान खानच्या घरावर कोणी केला हल्ला? कोण आहे सूत्रधार
India Apr 15 2024
Author: vivek panmand Image Credits:Social Media
Marathi
अनमोल बिश्नोईने शूटर्स निवडण्याचा हक्क दुसऱ्या गॅंगस्टर्सला दिला
अनमोल बिष्णोईने शूटर्स निवडण्याची जबाबदारी अमेरिकेतील गँगस्टर रोहित गोदाराला सांगितलं होते. भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये गोदाराचे शूटर्स पसरलेले आहेत.
Image credits: Social Media
Marathi
रोहित गोदाराचा मोठ्या खुनांमध्ये आहे समावेश
रोहित गोदाराचा मोठ्या खुनांमध्ये समावेश आहे. करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह यांच्या खुनामध्ये समावेश होता.
Image credits: Social Media
Marathi
सलमान खानच्या घरावर गोळ्या घालण्याचे प्लॅनिंग कुठे करण्यात आले?
सलमान खानच्या घरावर गोळ्या घालण्याचे नियोजन अमेरिकेत करण्यात आले. अनमोल बिश्नोईने हे नियोजन केल्याचे सांगण्यात येते.
Image credits: Social Media
Marathi
खूण करणाऱ्या एका संशयिताचे नाव आहे विशाल
गरुग्राम येथे राहणाऱ्या विशाल आणि अजून एका त्याच्या साथीदाराने सलमान खानच्या घरावर हल्ला केला. विशालने गुरुग्राम येथील उद्योगपती सचिन मुंजाळ यांच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे.
Image credits: Social Media
Marathi
रविवारी सकाळी सलमान खानच्या घराबाहेर पोलिसांचे वाहन नव्हते
रविवारी सकाळी सलमान खानच्या घराबाहेर पोलिसांची गाडी नव्हती. त्यामुळे सर्व राज्यांचे पोलीस गुन्हेगारांचा तपास करत आहे.