India

नितीश कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाया पडायला वाकले

Image credits: X-Twitter

NDA आघाडीतील १३ पक्षांनी नरेंद्र मोदी यांना लोकसभा नेता

NDA ची ७ जूनला नवी दिल्ली येथे आघाडीची सभा झाली. नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू हे या बैठकीला उपस्थित होते. 

Image credits: X-Twitter

स्टेजवर नरेंद्र मोदी यांच्या पा

भाषणात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नितीश कुमार हे पाया पडायला वाकले होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा हात पकडला होता. 

Image credits: X-Twitter

नितीश कुमार म्हटले - नरेंद्र मोदी यांनी पूर्ण देशाची सेवा केली

नितीश कुमार यांनी सांगितले आहे की, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही पाठींबा देत आहोत. त्यांनी भाषण केले आहे. 

Image credits: X-N Chandrababu Naidu

मोदी

नितीश कुमार यांनी सांगितले की, विरोधी पक्षांनी कोणतेही काम केलेलं नाही. आता देशाचा विकास मोठ्या प्रमाणावर होणार आहे. 

Image credits: X-Narendra Modi

नितीश

नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजच शपथ घेतील असं वाटले होते. पण ते रविवारी शपथ घेणार असून आम्ही सोबत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

Image credits: X- Janata Dal (United)