India

Loksabha Election २०२४ जनतेने ८ सिनेस्टारला दिले निवडून

Image credits: instagram

भोजपुरी अभिनेता मनोज तिवारी यांचा जलवा संसदेमध्ये परत एकदा दिसणार आहे

Image credits: instagram

हेमा मालिनी यांनी तिसऱ्यांदा निवडणूक जिंकली आहे.

Image credits: instagram

दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेता पवन कल्याण यांनी विजय मिळवला आहे.

Image credits: instagram

दाक्षिणात्य अभिनेता सुरेश गोपी यांनी निवडणूक जिंकली आहे.

Image credits: instagram

रवी किशन हे लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर संसदेमध्ये दिसणार आहेत.

Image credits: instagram

पहिल्यांदाच निवडणूक जिंकलेले अरुण गोविल हे संसदेत दिसणार आहे

Image credits: instagram

शत्रुघ्न सिन्हा यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे.

Image credits: instagram

कंगना राणावत मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आली

Image credits: instagram