हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारससंघातून कंगना राणावत खासदार म्हणून निवडून आली आहे.
कंगना राणावत चंदिगढ विमानतळावर आली होती तेव्हा तिला झापड मारण्यात आली. यावेळी ती दिल्लीसाठी निघालेली होती.
कंगना रानावतने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून या घडलेल्या घटनेची माहिती दिली आहे.
कंगना राणावत यांच्या म्हणण्यानुसार त्यांना अनेक फोन आले होते, त्यांनी त्या सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे.
CISF केबिनमध्ये कंगना राणावत गेल्यानंतर तेथील कर्मचारी अचानक संतप्त झाल्याचे दिसून आले. तिने यासंदर्भातील माहिती लाइव्हमध्ये दिली आहे.
कंगनाच्या चेहऱ्याला यावेळी सीआयएस कर्मचारीने साईड फेसवर हिट करण्यात आले होते.
राहुल गांधी गर्लफ्रेंड सोबत का सेटल होऊ शकले नाही? स्वतः सांगितले कारण
Loksabha Election २०२४ जनतेने ८ सिनेस्टारला दिले निवडून
अयोध्येत मिळाला नाही रामाचा आशीर्वाद, जाणून घ्या कारण
उत्तर प्रदेशमध्ये भाजपकडून कोणती झाली चूक? जाणून घ्या कारणे