India

अयोध्येत मिळाला नाही रामाचा आशीर्वाद, जाणून घ्या कारण

Image credits: freepik

मनमानी जमीन अधिग्रहणामुळे जनता झाली नाराज

अयोध्या मध्ये लोकांच्या जमिनी अधिग्रहणामुळे येथील जनता नाराज होती आणि त्याचा मतदानावर परिणाम होतो. 

Image credits: freepik

हिंदू मतांची विभागणी

अयोध्या मधील भाजपच्या हार मागे हिंदू मतांची विभागणी हे कारण आहे. येथून भाजपा उमेदवार लालू सिंह हे निवडणुकीला उभे होते. 

Image credits: freepik

सपाने खेळले कार्ड

फैजाबाद येथून सपाने खेळलेल्या कार्डमुळे त्यांना विजय मिळवला असून याचे श्रेय अखिलेश यादव यांना द्यावे लागणार आहे. 

Image credits: freepik

आरक्षण आणि संविधानाचा मुद्दा

येथे भाजपला आरक्षण आणि संविधानाचा मुद्दा महत्वाचा ठरले आहे. बहुजन समाज प[पक्षाच्या मतदारांनी इंडिया आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतदान केलं आहे. 

Image credits: freepik

दलित मतदान पूर्णपणे भाजपच्या गेले विरोधात

दलित मतदान हे पूर्णपणे भाजपच्या विरोधात गेले. त्यामुळे उत्तर प्रदेशमधून भाजपला मोठा फटका बसला आहे. 

Image credits: freepik