राहुल गांधी गर्लफ्रेंड सोबत का सेटल होऊ शकले नाही? स्वतः सांगितले कारण
India Jun 05 2024
Author: vivek panmand Image Credits:social media
Marathi
लोकसभा निवडणुकीनंतर वाढले राहुल गांधी यांचे वजन
लोकसभा निवडणूक निकालात भाजप हा सर्वात मोठा पक्ष बहुमतापासून लांब राहिला आहे. त्यांना एनडीए आघाडीच्या मदतीने सरकार स्थापन करावं लागणार असून राहुल गांधी हे चर्चेत आले आहेत.
Image credits: social media
Marathi
राहुल यांचे वैयक्तिक आयुष्य
राहुल गांधी हे इंदिरा गांधी यांचे नातू आणि राजीव गांधी यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी तरुण वयातच आजी आणि वडिलांना गंवल्यानंतर राजकीय सफर उतार चढावांचा राहिला आहे.
Image credits: social media
Marathi
राहुल गांधी यांच्याकडे कोण कोणते कौशल्य आहेत?
राहुल गांधी यांच्याकडे मार्शल आर्ट मध्ये ब्लॅक बेल्ट मिळालेला आहे. त्यांनी नेमबाजी आणि पायलटचे ट्रेनिंग घेतल्यानंतर एका कन्सल्टिंग कंपनीमध्ये काम केलेलं आहे.
Image credits: social media
Marathi
राहुल गांधी यांची गर्लफ्रेंड कोण होती?
१९९९ मध्ये झालेल्या भारत - इंग्लंड या मॅचमध्ये राहुल गांधी आणि एका मुलीला पाहण्यात आले होते, असं सांगण्यात आले की ते दोघे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आहेत.
Image credits: social media
Marathi
अंदमान येथे सुट्टीला गेले होते दोघे
ते दोघेही अंदमान येथे सुट्यांचा आनंद घ्यायला गेले होते, असं सांगण्यात आले आहे. ती कोलंबियाची असल्याची माहिती समोर आली.
Image credits: social media
Marathi
गर्लफ्रेंडवर राहुल गांधी यांनी दिले स्पष्टीकरण
त्यांनी पत्रकारांशी बोलताना माझी गर्लफ्रेंड स्पॅनिश असून तिच्यासोबत सेटल होण्याचा विचार करत असल्याचे म्हटले होते.