मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली मेट्रोमध्ये धमकीचे मेसेज देण्यात आले आहेत.
दिल्ली मेट्रो विभागाने कॅमेरे चेक करून आरोपीला अटक केली आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात धमकी देणारा बँकेत काम करणारा आहे.
सीसीटीव्हीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात धमकी देणारा दिसला आहे. तो कोणत्याही पार्टीला पाठींबा देणार नसल्याचे दिसून येत आहे.
आरोपी हा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा समर्थक असून काही रॅलीला हजेरी लावली आहे.
EVM बनवणाऱ्या मशीनच्या कंपनीसोबत 'या' 5 कंपन्यांचे शेअर्स वाढले
सोने, चांदीचा भाव वधारला, चांदी लवकरच एक लाखाच्या पुढे?
अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांच्या अडचणी वाढणार?
अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांचे किती आहे शिक्षण?